मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
गर्दी कमी होत नसल्याने आयुक्तांचा निर्णय ____ भाईंदर - राज्यात व मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस खुपच वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जगभरात लॉकडाऊन घोषीत केला आहे. परंतु अनेक ठिकाणी लोक नियमांचे उल्लंघन करुन ठिक ठिकाणी गर्दि करत असताना दिसत आहेत. अशा प्रकारेच मीरा-भाईंदरमध्ये कोरोना…
ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना । अमृतांजन पूल जमिनदोस्त
__पुणे - कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ऐतिहासिक अमृतांजन पूल ब्लास्टनं उडवण्यात आला आहेमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील हा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल होता. ब्लास्टनंतर काही क्षणातच हा पूल उद्धवस्त झाला.…
तीन डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सेसना कोरोनाची बाधा
मुंबईः एका बाजला राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आणि त्यातले निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत असताना आता मुंबईकरांसमोरील समस्यांमध्ये आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील वोकार्ड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि २६ नर्ससना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं हे रुग्णालय तात्पुरतं …
सरकार बदलल्यावर निष्ठा विकणाऱ्यांपैकी मी नाही
मुंबई- 'काल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर भाष्य केलं होतं. त्यानंतर अनेकांनी माझ्यावर टीका केली. तर काहींनी माझ्या वक्तव्याला पाठिंबाही दिला. अनेकांनी मला तू मुसलमान का होत नाहीस, तबलिगींमध्ये सामिल का होत नाही, अशी विचारणा केली. मी कर्तव्यानं, निष्ठ नं हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच…
यशराज फिल्म्सकडून रोजंदारीवरील कामगारांना आर्थिक बळ
___ मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त झालंआहे.आतापर्यंतजगातहजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्येच अनेक देशांमध्ये लॉकडाउन केल्यामुळे त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही होताना दिसून येत आहे. भारतातही लॉकडाउन आहे. काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या त…
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सव्वालाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण
मुंबई- कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वालाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडी…